शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संख येथे अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

फोटो ओळ : जत तालुक्यातील संख-दरीबडची रस्त्यावर माळी वस्तीजवळ दुचाकी व मालवाहू टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन वाहनांचा चक्काचूर ...

फोटो ओळ : जत तालुक्यातील संख-दरीबडची रस्त्यावर माळी वस्तीजवळ दुचाकी व मालवाहू टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन वाहनांचा चक्काचूर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : संख (ता. जत) येथे संख-दरीबडची रस्त्यावरील माळी वस्तीजवळ दुचाकी व मालवाहू टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. अप्पासाहेब शिवाजी शिंदे (वय ३२ वर्षे, रा. हरनाळ, ता. विजापूर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंंद नाही.

अप्पासाहेब शिंदे हा पत्नी लक्ष्मीसह संख परिसरात ऊसतोडणीसाठी आला होता. शनिवारी काम संपवून तो संख-दरीबडची मार्गावरून आजीच्या गावी कोंतवबोबलाद येथे पतीसह दुचाकीवरून (क्र. के.ए. २८ ईव्ही ९७७९) जात होता. यावेळी मलावाहतूक टेम्पो (एम.एच -१० -बी.आर २४११) संखहून पांढरेवाडी येथे जात होता. यावेळी संख हद्दीत माळी वस्तीजवळ टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात अप्पासाहेब शिंदे याच्या डोक्याला, पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. पत्नी लक्ष्मी शिंदे हिच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना उपचारासाठी मिरज सिव्हील रुग्णालयात पाठविले.

रविवारी उपचारादरम्यान पहाटे अप्पासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. घटनास्थळी समोरासमोर धडक होऊन पिकअप पलटी झाला आहे. तर, दुचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. पुढचे चाक निखळून पडले आहे. याबाबतचा अद्याप उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नाही.

चाैकट

पोलिसांना माहिती

संख येथे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर पोलीस चौकी आहे. अपघात होऊन एकाचा मृत्यू व एक जखमी आहे. तरीसुद्धा पोलीस घटनास्थळी फिरकले नाहीत. घटनेचा पंचनामा झालेला नाही.