शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

यंदाही हळद साठवणुकीचा प्रश्न

By admin | Updated: November 11, 2014 23:19 IST

आवक वाढणार : शेतकऱ्यांकडील पन्नास हजार पोत्यांना कीड-लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगली -गेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी जगात प्रसिध्द आहे. वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होत असते. एक पोत्यामध्ये सर्वसाधारण ७५ किलो हळद असते. आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा व विदर्भातून हळदीची आवक होत असते. ही हळद संपूर्ण भारतभर व आखाती देश, युरोप खंडात पाठविली जाते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच औषधांसाठी गुणकारी घटक म्हणून हळद वापरली जाते. सांगली परिसरात हळदीवर प्रक्रिया करणारे चाळीसहून अधिक कारखाने आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये साठहून अधिक हळद व्यापारी व तितकेच अडत व्यापारी आहेत. सुमारे दोन हजार हमालांची उपजीविका हळदीच्या उलाढालीवर चालते. गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही चांगली झाली आहे. यावर्षीही सांगली जिल्हा व कर्नाटकमध्ये हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी आठ लाख पोती हळदीची सांगलीत आवक होण्याची शक्यता आहे. गतवर्षाची साडेचार लाख पोती हळद पेठेत व शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. गोदाम व शीतगृहात जागा नसल्याने यावर्षी व्यापारी व शेतकऱ्यांकडील सुमारे ५० हजार पोत्यांना कीड लागली आहे. कीड लागलेल्या हळदीचा दर क्विंटलला दीड ते दोन हजारांनी घटत आहे. मोठ्या क्षमतेची गोदामे नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळदीच्या किडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी उत्पादन जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याने जूनमध्ये हंगाम संपूनही हळदीची आवक सुरूच राहिली आहे. आजही हळदीची आवक चालूच राहिली आहे. नवीन हळदीची आवक जानेवारीपासून चालणार असून, हा हंगाम जानेवारीअखेर चालणार आहे. अंजर अथणीकर ल्ल सांगलीगेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी जगात प्रसिध्द आहे. वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होत असते. एक पोत्यामध्ये सर्वसाधारण ७५ किलो हळद असते. आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा व विदर्भातून हळदीची आवक होत असते. ही हळद संपूर्ण भारतभर व आखाती देश, युरोप खंडात पाठविली जाते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच औषधांसाठी गुणकारी घटक म्हणून हळद वापरली जाते. सांगली परिसरात हळदीवर प्रक्रिया करणारे चाळीसहून अधिक कारखाने आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये साठहून अधिक हळद व्यापारी व तितकेच अडत व्यापारी आहेत. सुमारे दोन हजार हमालांची उपजीविका हळदीच्या उलाढालीवर चालते. गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही चांगली झाली आहे. यावर्षीही सांगली जिल्हा व कर्नाटकमध्ये हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी आठ लाख पोती हळदीची सांगलीत आवक होण्याची शक्यता आहे. गतवर्षाची साडेचार लाख पोती हळद पेठेत व शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. गोदाम व शीतगृहात जागा नसल्याने यावर्षी व्यापारी व शेतकऱ्यांकडील सुमारे ५० हजार पोत्यांना कीड लागली आहे. कीड लागलेल्या हळदीचा दर क्विंटलला दीड ते दोन हजारांनी घटत आहे. मोठ्या क्षमतेची गोदामे नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळदीच्या किडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी उत्पादन जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याने जूनमध्ये हंगाम संपूनही हळदीची आवक सुरूच राहिली आहे. आजही हळदीची आवक चालूच राहिली आहे. नवीन हळदीची आवक जानेवारीपासून चालणार असून, हा हंगाम जानेवारीअखेर चालणार आहे. अंजर अथणीकर ल्ल सांगलीगेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी जगात प्रसिध्द आहे. वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होत असते. एक पोत्यामध्ये सर्वसाधारण ७५ किलो हळद असते. आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा व विदर्भातून हळदीची आवक होत असते. ही हळद संपूर्ण भारतभर व आखाती देश, युरोप खंडात पाठविली जाते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच औषधांसाठी गुणकारी घटक म्हणून हळद वापरली जाते. सांगली परिसरात हळदीवर प्रक्रिया करणारे चाळीसहून अधिक कारखाने आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये साठहून अधिक हळद व्यापारी व तितकेच अडत व्यापारी आहेत. सुमारे दोन हजार हमालांची उपजीविका हळदीच्या उलाढालीवर चालते. गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही चांगली झाली आहे. यावर्षीही सांगली जिल्हा व कर्नाटकमध्ये हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी आठ लाख पोती हळदीची सांगलीत आवक होण्याची शक्यता आहे. गतवर्षाची साडेचार लाख पोती हळद पेठेत व शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. गोदाम व शीतगृहात जागा नसल्याने यावर्षी व्यापारी व शेतकऱ्यांकडील सुमारे ५० हजार पोत्यांना कीड लागली आहे. कीड लागलेल्या हळदीचा दर क्विंटलला दीड ते दोन हजारांनी घटत आहे. मोठ्या क्षमतेची गोदामे नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळदीच्या किडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी उत्पादन जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याने जूनमध्ये हंगाम संपूनही हळदीची आवक सुरूच राहिली आहे. आजही हळदीची आवक चालूच राहिली आहे. नवीन हळदीची आवक जानेवारीपासून चालणार असून, हा हंगाम जानेवारीअखेर चालणार आहे. अंजर अथणीकर ल्ल सांगलीगेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी जगात प्रसिध्द आहे. वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होत असते. एक पोत्यामध्ये सर्वसाधारण ७५ किलो हळद असते. आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा व विदर्भातून हळदीची आवक होत असते. ही हळद संपूर्ण भारतभर व आखाती देश, युरोप खंडात पाठविली जाते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच औषधांसाठी गुणकारी घटक म्हणून हळद वापरली जाते. सांगली परिसरात हळदीवर प्रक्रिया करणारे चाळीसहून अधिक कारखाने आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये साठहून अधिक हळद व्यापारी व तितकेच अडत व्यापारी आहेत. सुमारे दोन हजार हमालांची उपजीविका हळदीच्या उलाढालीवर चालते. गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही चांगली झाली आहे. यावर्षीही सांगली जिल्हा व कर्नाटकमध्ये हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी आठ लाख पोती हळदीची सांगलीत आवक होण्याची शक्यता आहे. गतवर्षाची साडेचार लाख पोती हळद पेठेत व शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. गोदाम व शीतगृहात जागा नसल्याने यावर्षी व्यापारी व शेतकऱ्यांकडील सुमारे ५० हजार पोत्यांना कीड लागली आहे. कीड लागलेल्या हळदीचा दर क्विंटलला दीड ते दोन हजारांनी घटत आहे. मोठ्या क्षमतेची गोदामे नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळदीच्या किडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी उत्पादन जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याने जूनमध्ये हंगाम संपूनही हळदीची आवक सुरूच राहिली आहे. आजही हळदीची आवक चालूच राहिली आहे. नवीन हळदीची आवक जानेवारीपासून चालणार असून, हा हंगाम जानेवारीअखेर चालणार आहे. हळद व्यापाऱ्यांना गोदामाचा प्रश्न भेडसावत आहे. जूनपर्यंत आम्हाला मोठ्या क्षमतेची हळद गोदामे बांधून मिळावीत, या मागणीसाठी उद्योगमंत्र्यांना चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ भेटणार आहे. जगप्रसिध्द असणाऱ्या सांगलीच्या बाजारपेठेला सध्या साठवणुकीचाच प्रश्न भेडसावत आहे. याचा फटका व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही बसत आहे.- मनोहर सारडा, हळद व्यापारीसांगलीचा हळद बाजार : एक नजर सांगलीत १९५२ पासून हळदीचे सौदे सुरू आहेतवर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होतेसंपूर्ण देशाबरोबर आखाती देश, युरोप खंडात निर्यातचाळीसहून अधिक हळद कारखाने१२० व्यापारी व दोन हजार हमालांची उपजीविकातामिळनाडू, आंध्र, कर्नाटक व सांगली जिल्ह्यातून आवक हरिपूर (ता. मिरज) येथे दोनशे हळदीचे पेव सुरक्षित गतवर्षाची साडेचार लाख हळद पोती शिल्लक