शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ तालुक्यात कॉंग्रेसला ताकद देणार : विक्रम।सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणार आहे, कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे. असे आवाहन ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणार आहे, कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे. असे आवाहन जतचे आमदार व कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी केले.

कवठेमहांकाळ येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार विक्रम सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, युवा नेते जितेश कदम, महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी माणिकराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, प्रा. दादासाहेब ढेरे, तालुका अध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, जिल्हा प्रतिनिधी धनाजीराव पाटील, रावसाहेब शिंदे, जिल्हा बँक संचालक सुरेश पाटील, वैभव गुरव, पंचायत समिती सभापती विकास हाक्के, बळवंत यमगर, राजाराम घोरपडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश कोळेकर, चैतन्य पाटील उपस्थित होते.