शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’तील चोरीमुळे तुरुंगात गेलेल्यांचा आदर्श काय घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : कारखान्यात दिवसाढवळ्या चोरी केली म्हणूनच तुरुंगात जावे लागल्याचा आरोप कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : कारखान्यात दिवसाढवळ्या चोरी केली म्हणूनच तुरुंगात जावे लागल्याचा आरोप कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांचे नाव न घेता केला. याचवेळी त्यांनी मोफत साखर, जयवंत आदर्श कृषी योजना व ऊस उत्पादकांना सर्वाधिक दर देऊनही कृष्णा कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम केल्याचेही सांगितले.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे शेतकरी सभासदांशी संवाद साधतेवेळी डॉ. भोसले बोलत होते. ‘कृष्णा’चे संचालक दयाभाऊ पाटील, व्ही.टी. पाटील, प्रकाश पाटील, महिपती पाटील, ॲड. संग्राम पाटील, अजित पाटील, गणेश हराळे, शहाजी पाटील, शिवाजी पाटील, जयसिंग पाटील, रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, खुर्चीखाली नारळ ठेवून व होमहवन करून संस्था चालविता येत नाही. संस्थेशी प्रामाणिक राहून काम केले, तरच संस्था आर्थिक प्रगतीपथावर जाते असते. डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या संचालक मंडळाने सभासद हित डोळ्यासमोर ठेवूनच अनेक धाडसी निर्णय घेतले. आज संस्था भक्कम आर्थिक प्रगतीपथावर आहे.

प्रकाश पाटील-रेठरेकर यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रतापराव पाटील, डॉ. विश्वास पाटील, विश्वजित पाटील उपस्थित होते.