शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

बहुप्रतीक्षित अशा वितरिका क्र. दोनचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्यातून पाणीपुरवठा सुरू केला नाही. म्हणून आमदार अरुण लाड यांच्या ...

बहुप्रतीक्षित अशा वितरिका क्र. दोनचे काम पूर्ण होऊनही अद्याप त्यातून पाणीपुरवठा सुरू केला नाही. म्हणून आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली दि १५ रोजीपासून कार्यकारी अभियंता ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन क्र २ यांच्या देवराष्ट्रे कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू करणार होतो; परंतु या आंदोलनाची दखल घेत ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १ देवराष्ट्रेचे उपकार्यकारी अभियंता यांनी फेब्रुवारी महिन्याच्या आवर्तनात वितरिका क्र.२ ला पाणी सोडण्याची मागणी मान्य करीत असल्याचे लेखी पत्र शनिवारी आमदार अरुण लाड यांना व पाणी संघर्ष समितीला देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती श्रीकांत लाड यांनी दिली. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड, कुंडलिक एडके, वसंत लाड, विजय लाड, शहाजी लाड, वसंत लाड, जगन्नाथ आवटे, मुकुंद जोशी, आदी उपस्थित होते.