शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश सचिवपदी विशाल मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

वांगी : भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश सचिवपदी वांगी (ता. कडेगाव) येथील ॲड‌. विशाल हणमंतराव मोहिते यांची निवड करण्यात आली ...

वांगी : भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश सचिवपदी वांगी (ता. कडेगाव) येथील ॲड‌. विशाल हणमंतराव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी व सांगली जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतातील सर्वांत मोठी कामगार संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून ॲड‌. विशाल मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड केंद्रीय निवड समितीने केली असून महाराष्ट्रातील सर्व खासगी कामगार, औद्योगिक क्षेत्राचे प्रभारी म्हणूनही ते काम पाहणार आहेत.

भारतीय मजदूर संघाचे गेले अनेक वर्षे काम करत असलेले ॲड‌. विशाल मोहिते हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत.

गेले अनेक वर्ष शोषित पीडित वंचित कामगारांच्या प्रश्नासाठी लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक आंदोलने करून त्यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी आहेत तसेच रचनात्मक कार्यक्रमातून कामगारवर्गाला एक दिशा देण्याचे महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहेत.