शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील तरुणांचा हटके व्हॅलेंटाईन, वंचितांप्रती व्यक्त केले प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

व्हॅलेंटाईन डे निमित्त नटराज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वंचित, गोरगरिबांना अन्न व गुलाबाची फुले देऊन रोटी डे साजरा केला. लोकमत ...

व्हॅलेंटाईन डे निमित्त नटराज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वंचित, गोरगरिबांना अन्न व गुलाबाची फुले देऊन रोटी डे साजरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील उपक्रमशील तरुणांनी आगळीवेगळी कल्पना लढवत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वंचित आणि गोरगरिबांना गुलाबाची फुले व भाजीभाकरी देत प्रेम व्यक्त केले. रोटी डे साजरा करत वंचितांप्रती प्रेम व्यक्त केले.

नटराज फाऊंडेशन व फ्युजन अकादमीच्या कार्यकर्त्यांनी अशा हटके स्टाईलने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. शहरातील बेघर, भिकारी, वयोवृद्ध व अपंगांप्रती प्रेम व्यक्त केले. हे तरुण दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. प्रत्येक उपक्रमामागे सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न असतो. रविवारी सकाळी गणपती मंदिरापासून उपक्रमाचा प्रारंभ झाला. प्रत्येकाने घरातून आणलेली पोळीभाजी किंवा जेवणाचा डबा शहरातील अपंग, गरीब, गरजू व्यक्तींना वाटला. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाची फुले भेट दिली. गणपती मंदिर, पटेल चौक, स्टेशन चौक आदी ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमात सूरज वाघमोडे, जगन्नाथ साळुंखे, सचिन ठाणेकर, गणेश कांबळे, वैभव चव्हाण, रिद्धी गवळी, स्वरा वाघमोडे, मुग्धा वाघमोडे, स्मित खूळ, चार्वी खूळ, समीक्षा आपटे, स्वराली आपटे, श्रेया मुधोळकर, अंजना मुधोळकर, कुलभूषण काटे, संतोष खाडे, प्रशांत डोर्ले, गीता मुधोळकर, सौरभ जतकर, चेतना खूळ आदींनी सहभाग घेतला.