शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा येथे वैभव शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

फोटो-१८आष्टा१ फोटो: आष्टा येथे वैभव शिंदे यांना वाढदिवसानिमित्त प्राचार्य विशाल शिंदे यांनी केक भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी झुंजारराव पाटील, ...

फोटो-१८आष्टा१

फोटो: आष्टा येथे वैभव शिंदे यांना वाढदिवसानिमित्त प्राचार्य विशाल शिंदे यांनी केक भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, वरदराज शिंदे, विश्वराज शिंदे, शिरीष पवार उपस्थित होेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथे राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १९ रोजी सकाळी १० वाजता विलासराव शिंदे विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

वैभव शिंदे यांनी विलासराव शिंदे यांच्या 'शक्ती स्थळ' या स्मारकस्थळी अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, प्राचार्य विशाल शिंदे, विश्वराज शिंदे, वरदराज शिंदे, अशोक पाटील, शहाजी पाटील, शिरीष पवार यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

झुंजारराव पाटील म्हणाले, आष्टा शहर विकास आघाडीचे मार्गदर्शक वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. आष्टा नगरीचे शिल्पकार व माजी आमदार विलासराव शिंदे यांचा वारसा जपत वैभव शिंदे शहरातील विविध भागातील प्रश्न समजावून घेऊन तेथील समस्या तातडीने सोडवत आहेत. बालपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू मिळालेल्या दादांनी विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास प्राप्त केला आहे त्यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे.

झुंजारराव शिंदे, नितीन झंवर, सुभाष देसाई ,शैलेश सावंत, नागेश देसाई, दिनकर बसुगडे ,मारुती रेवले पाटील ,बी एस संकपाळ ,सादिक तांबोळी, डॉ. प्रकाश आडमुठे, डॉ. एल. बी. कुरणे ,डी. बी. पाटील, दीपक थोटे, वैभव सांभारे, नारायण वायदंडे ,सागर जगताप ,संकेत पाटील, प्रकाश बसुगडे, विकास माळी ,साजिद इनामदार, संग्राम कुंभार यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, सत्यजित देशमुख, नामदेवराव मोहिते, शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी, सुखदेव पाटील, रामभाऊ घोडके, प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वैभव शिंदे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.