शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या शहरी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

: इस्लामपूर येथील उरुण परिसरातील आंबेडकरनगर येथे लसीकरण केंद्रात डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. अशोक शेंडे यांचे स्वागत उपनगराध्यक्ष दादासाहेब ...

: इस्लामपूर येथील उरुण परिसरातील आंबेडकरनगर येथे लसीकरण केंद्रात डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. अशोक शेंडे यांचे स्वागत उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केले. यावेळी शहाजी पाटील, संगीता कांबळे, सुनीता सपकाळ, मुकुंद कांबळे उपस्थित होते.

लोकमत न्यज नेटवर्क

इस्लामपूर : येथील आंबेडकरनगरमधील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्रावर गुरुवारी लसीकरण सुरू झाले.

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी या केंद्रावर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक शेंडे यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेविका संगीता कांबळे, सुनीता सपकाळ, मुकुंद कांबळे, संदीप माने, शैलेश पाटील उपस्थित होते.

इस्लामपूर शहरात उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत लसीकरण केले जात आहे. मात्र, येथे गर्दी होत असल्याने बराच वेळ ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे उरुण परिसरात आंबेडकरनगर येथे लसीकरण सुरू करावे, अशी मागणी होती. युवा नेते प्रतीक पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.