शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

उमदी परिसराला अवकाळी पावसाने झाेडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

उमदी : उमदी (ता. जत) परिसराला शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये ...

उमदी : उमदी (ता. जत) परिसराला शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये द्राक्ष बागा तसेच शेडवरील वाळत घातलेल्या बेदाण्याचे माेठे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जाेरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश शेतकऱ्यांची द्राक्षे अजूनही शेतात आहेत. काही शेतकऱ्यांची द्राक्षे बेदाणा शेडवर वाळत आहेत. सध्या बेदाणा निर्मितीची प्रक्रिया गतीने सुरू आहे. मात्र, एकाचवेळी सर्वच द्राक्षे काढणीला आल्यामुळे बागायतदारांना बेदाण्यासाठी शेड उपलब्ध होत नाही. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची द्राक्ष अजूनही शेतातच आहेत. शुक्रवारी दिवसभर हवेत आर्द्रता होती. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वारे व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मात्र पिके वाचविण्यासाठी चांगलीच कसरत झाली. यामुळे तयार होत असलेल्या बेदाणा काळा पडून नुकसान होणार आहे.

त्यामुळे शासनाने तातडीने शेतीपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी उमदी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. चन्नाप्पा होर्तिकर यांनी केली आहे.