शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तुंगमध्ये घरात ट्रक घुसला; भिंत पडून मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

कसबे डिग्रज : सांगली-पेठ मार्गावरील तुंग (ता. मिरज) येथील खबिले मळा परिसरात रस्त्याकडेला आसलेल्या जावेद सुतार यांच्या शेडवजा घरात ...

कसबे डिग्रज : सांगली-पेठ मार्गावरील तुंग (ता. मिरज) येथील खबिले मळा परिसरात रस्त्याकडेला आसलेल्या जावेद सुतार यांच्या शेडवजा घरात मालवाहू ट्रक घुसला. अपघातात घराच्या भिंतीसह पत्र्याचे दाेन शेड व दुचाकीचे माेठे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली

ट्रक (एमएच १० एडब्ल्यु ७७४३) सांगलीहून इस्लामपूरकडे निघाला हाेता. चालकाचा ताबा सुटल्याने ताे खबिले मळा परिसरात जावेद सुतार यांच्या घरात घुसला. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर रस्त्याकडेला असलेल्या पत्र्याच्या दोन शेडचे तसेच एका मोटारसायकलचेही नुकसान झाले. मळ्यातील पुरुष मंडळी गावात गेली होती. यामुळे मळ्यातील घरात केवळ महिलाच हाेत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक दुभाजकात घुसून तेथून खाली येत रस्त्याकडेच्या दोन पत्र्याची शेड पाडत घरात घुसला. घराच्या भिंती पडल्याने माेठे नुकसान झाले आहे.

फाेटाे : २६ कसबे डिग्रज २