शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात वाहतूक कोंडीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

--------------- पान उत्पादक शेतकरी चिंतेत सांगली : जिल्ह्यातील पलूस व मिरज तालुक्यात पानाचे उत्पादन घेतले जाते. सध्या पानांना समाधानकारक ...

---------------

पान उत्पादक शेतकरी चिंतेत

सांगली : जिल्ह्यातील पलूस व मिरज तालुक्यात पानाचे उत्पादन घेतले जाते. सध्या पानांना समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. लॉकडाऊननंतर बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पानांना अद्याप चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

-------------

शेतकऱ्यांची फसवणूक

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. याचा फायदा घेत काही दुकानदार शेतकऱ्यांच्या माथी कुचकामी औषधे मारतात. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

----------------------

टोमॅटो दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

कडेगाव : सध्या टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. मात्र, दर पडल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

---------------

गुटखा तस्करीचे पोलिसांपुढे आव्हान

सांगली : जिल्ह्यात गत काही दिवसांत गुटखा तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यानंतरही ही तस्करी सुरूच असते. यामुळे अशा तस्करीवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनापुढे आहे.

------------

आगीच्या घटनांमुळे चाऱ्याचा प्रश्न

शिराळा : तालुक्यात वारंवार गवताच्या गंजींना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आगामी काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साठवून ठेवलेल्या चाऱ्याचा जनावरांसाठी मोठा आधार असतो, पण आगीत चारा जळाल्याने शेतकऱ्यांना चाऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.