शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’ कोणा एकट्याची जहागिरी नव्हे

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

वैभव पाटील : संपतराव देशमुखच ‘टेंभू’चे खरे जनक

विटा : टेंभू उपसा योजना ही खानापूर मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याची व महत्त्वाकांक्षी योजना आहे. उगीच कोणी तरी ‘टेंभू’चे जे काय आहे ते मला एकट्यालाच सगळे कळते आणि योजना चालू आहे ती माझ्यामुळेच, अशा संभ्रमात कोणी राहू नये व त्यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मतही व्यक्त करू नये. कारण ती कुणा एकट्या घरची जहागिरी नाही, अशी टीका विट्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली. नगराध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आम्ही ‘टेंभू’साठी जे काही प्रयत्न केले व त्यासाठी जो लढा उभारला, तो एकट्याचा नव्हता. लढा एकटा कोणीच उभारू शकत नाही. त्यावेळी आमच्यासोबत पत्रकार, राजकीय संघटना, शेतकरी व सर्व स्तरातून प्रयत्न झाले. सरकारला तत्कालीन आमदारांनी सकारात्मकरित्या पटवून दिल्यानेच पाणी आले आहे. आता पारे व ढवळेश्वर तलावात पाणी येणार असल्याची घोषणा केली जात आहे. ती आम्ही गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचेच फलित आहे.गेल्या दोन महिन्यांपासून विटा पालिकेने स्वाइन फ्लूच नव्हे, तर कोणतेही साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते अखंडपणे सुरूच राहणार आहेत.त्यामुळे विटेकर नागरिकांच्या आरोग्याचे पुतना-मावशीचे प्रेम दर्शविण्यापूर्वी टीका करणाऱ्यांनी आपल्या गावाची परिस्थिती पाहावी. विकासाच्या लांब गप्पा मारण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या गावातील स्मशानभूमीचे पत्रे बदलावेत, असा सल्लाही नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिला. (वार्ताहर)उगीच उर बडवून घेऊ नये...टेंभू उपसा सिंचन योजनेवर मत व्यक्त करणे, हा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मत व्यक्त करू नये. टेंभू योजनेचे खरे जनक संपतराव देशमुखच आहेत. त्यामुळे कोणी तरी उगीच उर बडवून घेऊ नये. शांतपणे योजनेतील त्रुटी, मतदार संघातील ४५-४६ गावे जी पाण्यापासून वंचित आहेत, त्यांच्याबाबतीत चुकलेले नियोजन मान्य करून त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही नगराध्यक्ष वैभव पाटील यावेळी म्हणाले.