शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तासगावचा गुलाब ठरला ‘किंग आॅफ द शो’

By admin | Updated: January 10, 2016 00:58 IST

निकाल जाहीर : संजय घोडावत यांच्या गुलाबाला ‘क्विन आॅफ द शो’ किताब, प्रदर्शन पाहण्यास गर्दी

सांगली : दि सांगली रोझ सोसायटी व मराठा समाजतर्फे आयोजित गुलाबपुष्प स्पर्धेत तासगावच्या सुरेश माईणकर यांच्या गुलाबाला यंदाच्या ‘किंग आॅफ द शो’चा, तर जयसिंगपूरचे उद्योजक संजय घोडावत यांच्या गुलाबास ‘क्विन आॅफ द शो’चा मान मिळाला. गार्डन कन्सेप्टच्या गुलाबाने ‘प्रिन्स आॅफ द शो’चा, तर पुण्यातील अपूर्व नर्सरीच्या गुलाबाने ‘प्रिन्सेस आॅफ द शो’चा किताब पटकाविला. येथील मराठा समाज भवनात गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन सकाळी पार पडले. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनात तासगाव, जयसिंगपूर, आष्टा, पुणे, कोंडिग्रे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. ७० प्रकारच्या फुलांचा प्रदर्शनात समावेश आहे. लाल, पिवळा, गुलाबी, नारंगी तसेच मिश्ररंगी गुलाब, जर्बेरा, आॅर्किड, कार्नेशन, शेवंती यासह बोन्सायचे विविध २० प्रकार या प्रदर्शनात दाखल आहेत. पंच म्हणून प्रा. अजित पाटील, प्राचार्य प्रकाश मद्वाण्णा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) डिस्प्ले पुष्प मांडणी प्रथम - श्रीवर्धन बायोटेक, कोंडिग्रे फुले विक्रेत्यांसाठी स्पर्धा प्रथम - जापनिज् फ्लॉवर, कोंडिग्रे ग्लॅडिएटर प्रथम - रवींद्र माईणकर ग्रीन हाऊसमधील गुलाब प्रथम - संजय घोडावत ग्रुप, जयसिंगपूर जर्बेरा प्रथम - संजय घोडावत ग्रुप पुष्परचना (सर्वांसाठी) प्रथम - लीना कांबळे पुष्परचना (पंधरा वर्षाखालील मुलांसाठी) प्रथम - तिर्थेश पाचोरे पुष्परचना (मतीमंद मुलांसाठी) प्रथम- स्वानंद फडणीस पुष्परचना (पुष्परचना) प्रथम - पूजा आडसुळे फुलांची रांगोळी प्रथम - वेदिका फडके