शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरग, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी गावांना टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लिंगनूर : आरग (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू यांच्या स्वीय निधीमधून पिण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : आरग (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू यांच्या स्वीय निधीमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करण्यात आले. आमदार सुरेश खाडे यांच्याहस्ते त्यांचे लोकार्पण झाले.

आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी व लिंगनूर या गावांना टँकर देण्यात आले. यावेळी आरगच्या सरपंच सुरेखा नाईक, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खटावे, डाॅ. विवेक जाधव, वसंत कोरबू, गणेश जतकर, सुधीर कवाळे, पिंटू गायकवाड, माजी उपसरपंच डॉ. अनिल कोरबू उपस्थित होते. लक्ष्मीवाडीतून उपसरपंच सचिन तळंदगे, माजी सरपंच वसंत खोत, मधुकर पवार यांनी टँकर स्वीकारले. शिंदेवाडीच्या सरपंच सुतार, संदीप पाटील, पोपट माने व ग्रामपंचायत सदस्यांकडे खाडे यांनी टँकर सुपुर्द केला. लिंगनूरसाठी सरपंच मारूती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, ग्रामसेवक बी. एल. पाटील, एन. बी. कोरे यांनी टँकर स्वीकारला.

सध्या उन्हाळ्यामुळे शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी गावांत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सरिता कोरबू यांनी टँकर उपलब्ध केल्याने पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सरपंच मारुती पाटील म्हणाले. या गावांत ग्रामपंचायतीतर्फे तसेच काही सदस्यांतर्फे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे; मात्र ते अपुरे पडत असल्याने स्वीय निधीतून टँकर घेतल्याचे सरिता कोरबू म्हणाल्या.