शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘अनमोल गोष्टी सांगा’ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 24, 2015 00:50 IST

‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन : इस्लामपुरात तीन गटात १८८ स्पर्धकांचा सहभाग

इस्लामपूर : ‘लोकमत’ बालविकास मंच आणि स्वराज्य फौंडेशनच्यावतीने ‘अनमोल गोष्टी’ स्पर्धा उत्साहात झाल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत १८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कष्टाचे फळ, पर्यावरण, श्रध्दा, खरे बोल, वृक्षारोपण, पालकांवरील विश्वास अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धकांनी गोष्टी सांगितल्या.येथील यशवंत हायस्कूलमध्ये या स्पर्धा झाल्या. नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्वराज्यच्या अध्यक्षा संगीता शहा, मुख्याध्यापक डी. टी. पाटील, आर. पी. बल्लाळ, संदेश शहा, कविता शहा उपस्थित होते.झिंजाड म्हणाले, ‘लोकमत’ बालविकास मंचच्या या व्यासपीठामुळे गोष्टी सांगण्याच्या मुलांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला प्रोत्साहन मिळत आहे. आजीच्या गोष्टींचा हा अनमोल ठेवा जपण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा तीन गटात झाल्या. स्पर्धकांनी दोन मिनिटांच्या अवधित तात्पर्यासह गोष्टी सांगून उपस्थितांना थक्क करुन सोडले. स्पर्धकांनी सर्व विषयांवरील गोष्टींचे सदारीकरण केले. माजी मुख्याध्यापक अण्णासाहेब यादव, डी. बी. पाटील, गौरी परमणे, रोमा पारेख यांनी परीक्षण केले.स्पर्धेतील विजेत्यांना जय जिनेंद्र गु्रपचे राकेश कोठारी, नीलेश शहा, राहुल पारेख, भूषण शहा यांच्याहस्ते अनुक्रमे एक हजार, ५0१ व ३0१ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नैना शहा, पल्लवी शहा, नेहा शहा यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) स्पर्धेतील गटनिहाय विजेते : श्रावणी तोडकर (प्रथम), आर्यन मोरे (द्वितीय), प्रांजली पाटील (तृतीय). चौथी ते सहावी- श्रावणी जाधव (प्रथम), स्वप्नील केसरे (द्वितीय), सम्राज्ञी दळवी (तृतीय). सातवी ते नववी- अभिषेक पाटील (प्रथम), शर्वरी पाटील (द्वितीय) व अभिषेक रोकडे (तृतीय).