शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुरणे यांची मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST

ओळ : डॉ. सोनाली कुरणे यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समीर गायकवाड, सूर्यकांत जुगदर, दीपक आवटी, ...

ओळ : डॉ. सोनाली कुरणे यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समीर गायकवाड, सूर्यकांत जुगदर, दीपक आवटी, सिराज मुजावर यांनी त्यांचा सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील डॉ. सोनाली सुहास कुरणे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे.

डॉ. सोनाली कुरणे या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कोरोना संकटकाळात पोलीस मित्रासह समाजातील विविध वर्गातील गोरगरिबांना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा जायन्ट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड, सचिव सूर्यकांत जुगदर, सिराज मुजावर, दीपक आवटी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.