शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी शिल्पा कुरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

फोटो ओळ : शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीचा शपथविधी कार्यक्रमास डॉ. राजाराम पोळ, रामणारायन उंटवाल, सुषमा पोळ, ...

फोटो ओळ : शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीचा शपथविधी कार्यक्रमास डॉ. राजाराम पोळ, रामणारायन उंटवाल, सुषमा पोळ, प्रा. डॉ. शिल्पा कुरणे, भूषण शहा आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिल्पा कुरणे यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी अर्चना शेटे व डॉ. मनीषा यादव यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पद्ग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पोळ, विशेष समिती सदस्य रामणारायन उंटवाल, सहेली सिमपॉझिमच्या सुषमा पोळ उपस्थित होत्या. प्रा. डॉ. शिल्पा कुरणे अध्यक्षस्थानी होत्या. फेडरेशन डायरेक्टर शभूषण शहा यांनी सदस्यांना शपथ दिली. शोभा पाटील व प्रकाश सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रद्धा कुलकर्णी यांची कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

शैलजा काकडे यांनी सूत्रसंचालन, डॉ. मनीषा यादव यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह प्रज्ञा चरणकर यांनी नियोजन केले. यावेळी प्रा. वंदना ठोंबरे, विशाल खुर्द, आशा साळुंखे, रेश्मा पवार, नूतन साठे, सविता नलावडे, सरोजिनी कदम, निलोफर मुल्ला, वर्षा कुरणे, किरण शिंदे, आदी उपस्थित होते.