शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

विभक्त सात-बारासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

शिराळा येथे मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम, खुदलापूर येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन विभक्त सात-बारा ...

शिराळा येथे मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम, खुदलापूर येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन विभक्त सात-बारा करणे व पुनर्वसनाबाबत असणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा केली, तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले.

शिवाजीराव नाईक म्हणाले, १९६५ साली सातारा जिल्हा अस्तित्वात असताना सातारा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सात-बारावर येथील संबंधित खातेदारांचे नाव नोंद केले; परंतु त्यामध्ये पूर्वीचे असणारे वन विभागाचे नाव त्यातून कमी झाले नाही. त्यामुळे या उताऱ्यांवर खातेदारांबरोबर वन विभागाचेदेखील नाव लागले आहे. त्यामुळे या गावांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा अगर सार्वजनिक विकासकामांचा लाभ मिळत नाही. जर शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर ग्रामस्थांना संघटित करून व्यापक आंदोलन उभे करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

यावेळी सरपंच वसंत पाटील, भागोजी डोईफोडे, बाबूराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे, टकू डोईफोडे, मारुती गिरीवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-१०कोकरुड१

फोटो ओळ : मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम, खुदलापूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन शिवाजीराव नाईक यांना दिले. यावेळी मणदूर सरपंच वसंत पाटील उपस्थित होते.