शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भिवर्गी सरपंचपदी सरपंच मदगोंडा सुसलाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

फोटो ओळ : भिवर्गी (ता. जत) येथील नूतन सरपंच सरपंच मदगोंडा सुसलाद व उपसरपंच बसगोंडा चौगुले यांचा ग्रामस्थांच्या ...

फोटो ओळ : भिवर्गी (ता. जत) येथील नूतन सरपंच सरपंच मदगोंडा सुसलाद व उपसरपंच बसगोंडा चौगुले यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : भिवर्गी (ता. जत) येथील सरपंचपदी सरपंच मदगोंडा आणापा सुसलाद, तर उपसरपंचपदी बसगोंडा मलकप्‍पा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुहास पवार यांनी काम पाहिले.

भिवर्गी येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिळ्याण सिद्ध परिवर्तन पॅनलने ११पैकी ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. सरपंच पदासाठी मदगोंडा सुसलाद, उपसरपंचपदी बसगोंडा मलकप्‍पा चौगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बनविरोध निवड झााली. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपसरपंच बसगोंडा चौगुले म्हणाले की, ज्याप्रमाणे गावातील सर्व सदस्यांनी आम्हाला साथ दिली आहे त्याप्रमाणे गावचा विकास आम्ही चांगल्या प्रकारे करू, असे ग्वाही यांनी दिली.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत बिराजदार, पंचायत समितीचे माजी सदस्य बिळ्याण सिद्ध बिराजदार, रामगोंडा बिरादार, जगदेव बिरादार, विठ्ठल बिरादार, भारत करे, आनंद बिरादार, राजेंद्र बिरादार, आडव्यापा सालुटगे, पोलीसपाटील श्रीशैल चौगुले, पिंटू सुतार उपस्थित होते.