शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विट्याच्या उपनगराध्यक्षपदी सारिका सपकाळ यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

विटा नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या पदासाठी सत्ताधारी गटातील अनेकांनी फिल्डिंग लावली होती. इच्छुकांची ...

विटा नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या पदासाठी सत्ताधारी गटातील अनेकांनी फिल्डिंग लावली होती. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने माजी आ. पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता; परंतु गुरुवारी सायंकाळी माजी आ. अ‍ॅड. पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थितीत सत्ताधारी गटाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी सारिका सपकाळ यांचे नाव निश्चित करण्यात आले.

शुक्रवारी विटा नगरपरिषदेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सारिका सपकाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मावळते उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अजित गायकवाड, नगरसेवक किरण तारळेकर, अ‍ॅड. विजय जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, मनीषा शितोळे, नेहा डोंबे, सानिका दिवटे, मीनाक्षी पाटील, संजय तारळेकर, मुख्याधिकारी अतुल पाटील, संजय सपकाळ, अविनाश चोथे, अ‍ॅड. सचिन जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - १३०२२०२१-विटा-उपनगराध्यक्ष निवड : विटा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सारिका सपकाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.