शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मद्यधुंद पोलीस निलंबित--तळीरामांची नव्या वर्षाची सकाळ कोठडीत उजाडली...

By admin | Updated: January 2, 2015 00:11 IST

आॅन ड्युटी नशा : पोलीस प्रमुखांचा दणका; दररोज हजेरीचे आदेश

सांगली : दारूच्या नशेत गणवेशात ड्युटीवर हजर राहणारा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उदय विठ्ठल लवटे यांना जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, गुरुवारी निलंबित केले. काल (बुधवार) रात्री कॉलेज कॉर्नरवर लवटे मद्यधुंद अवस्थेत खुद्द पोलीस प्रमुखांनाच सापडले होते.‘थर्टी फर्स्ट’मुळे पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. याचा आढावा घेण्यासाठी सावंत शहरात फिरत होते. ते कॉलेज कॉर्नरवर गेले होते. त्यावेळी तेथे लवटे मद्यधुंद अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सावंत यांनी त्यांना निलंबित केल्याचा आदेश बजावला. लवटे यांना मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांसमोर दररोज हजेरी लावण्याचा आदेश सावंत यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)तळीरामांची नव्या वर्षाची सकाळ कोठडीत उजाडली...जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या नाकाबंदीत १५ तळीराम सापडले. यामध्ये दिलीप तानाजी पाटील (वय ३५, रा. देशिंग), संतोष दादासाहेब माने (२८, अलकूड, ता. कवठेमहांकाळ), महादेव बापू शेजाळ (३०, मिरवाड, ता. जत), राजू अण्णाप्पा वडर (४५), मोहन तुळशीराम शिंदे (३७), तोफीक हसन बागवान (२१), आकाश विजय पळसे (१८), शिवलिंग लिंगराज नवलाई (२४, सर्व रा. सांगली), राकेश मेघराज कांबळे (२६, कवठेमहांकाळ), सखाराम शामराव कोकरे (२५), चंद्रकांत धनपाल पाटील (५२, दोघे रा. कुपवाड), रवी शिरगुंडा चौगुले (२५, कागवाड), आप्पासाहेब रामचंद्र दोड्डमणी (२५) व ईश्वर सुखदेव शिंदे (२४, दोघे रा. मिरज), मिलिंद धोंडिराम चौगुले (१९, विश्रामबाग) यांचा समावेश आहे. यातील काहींनी जागेवरच दंड भरला, तर काही तळीरामांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांची संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत गेली.