शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

प्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिका

सांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखाप्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिकासांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)नसांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखाप्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिकासांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)कृष्णा नदी अस्वच्छ होऊ नये यासाठी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी २० कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उतरुन सुमारे दोन ट्रॉली कचरा बाहेर काढला आहे. दुर्दैवाने नदी स्वच्छतेकरिता आम्ही केलेल्या आवाहनास सांगलीकरांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. प्रदूषण नियंत्रणाचे देखील दुर्लक्षच आहे. परंतु आम्ही नदी स्वच्छ होईपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवणार आहोत.- संजय चव्हाण, अध्यक्ष, विसावा मंडळ सांगली. नदीकाठावर विसर्जित मूर्तीअंधश्रध्दा निर्मूलन समिती, डॉल्फीन नेचर ग्रुप, आभाळमाया फौडेंशन आदी सामाजिक संघटनांच्यावतीने गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक शाडूच्या अथवा कागदाच्या गणेशमूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. परंतु याकडे काहींनी दुर्लक्ष केल्याने विसर्जित केलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती सध्या नदीकाठावर असल्याचे चित्र आहे. गणेश विसर्जनावेळी सामाजिक संघटनांच्या पुढाकारामुळे नदीत विसर्जित करण्यात येणारे कित्येक टन निर्माल्य जमा केले होते आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु सध्या कचऱ्यामुळेच प्रदूषित होणाऱ्या नदीला वाचविण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक संघटना आणि प्रशासनाने हातात हात घालून कार्य करण्याची आवश्यकता आहे.