शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेंळुखीच्या सरपंचपदी संभाजी कदम बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST

जत : बेंळुखी (ता. जत) येथील सरपंचपदी संभाजी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बेंळुखीचे लोकनियुक्त सरपंच वसंत चव्हाण ...

जत : बेंळुखी (ता. जत) येथील सरपंचपदी संभाजी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बेंळुखीचे लोकनियुक्त सरपंच वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. गेल्या महिन्यापासून नव्या सरपंच निवडीच्या हालचाली सुरू होत्या.

गतवेळी संभाजी कदम यांना सरपंच करण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र सरपंच चव्हाण यांचे निधन झाल्याने कदम यांच्या समर्थकांचे एक मत कमी झाले होते. विरोधी गटाकडे बहुमत होते. त्यांच्यात अंतर्गत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शशिकांत जाधव यांनी कदम यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांच्याकडे बहुमत असल्याने व विरोधी गटाने उमेदवारी दिली नसल्याने ही निवड बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सलीम मुलाणी यांनी काम पाहिले.

060921\img_20210906_124648.jpg

बेंळूखी (ता.जत) येथील सरपंचपदी तरूण नेते संभाजी कदम यांची बिनविरोध निवड