शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू कारखान्यात रोलर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST

ओळ : राजारामबापू कारखान्यात साखराळे युनिटमध्ये संचालिका सुवर्णा पाटील यांच्याहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, विठ्ठल पाटील, ...

ओळ : राजारामबापू कारखान्यात साखराळे युनिटमध्ये संचालिका सुवर्णा पाटील यांच्याहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, विठ्ठल पाटील, ॲड. कृष्णराव पाटील, कार्तिक पाटील, शंकरराव भोसले, एस. डी. कोरडे, प्रताप पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये येत्या गळीत हंगामासाठीचे रोलर पूजन संचालिका सुवर्णा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, जालिंदर कांबळे, ॲड. कृष्णराव पाटील, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे, सचिव प्रताप पाटील, मुख्य अभियंता विजय मोरे, मुख्य रसायनतज्ज्ञ सुनील सावंत, अर्कशाळा व्यवस्थापक धैर्यशील पाटील, स्थापत्य अभियंता प्रेमनाथ कमलाकर, कामगार नेते शंकरराव भोसले, कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजी खराडे, कामगार अधिकारी महेश पाटील, अभियंता उत्तम पाटील, दिलीप दुर्गावळे, प्रशांत उबरे, रमेश बोराळकर, विक्रम कदम, सचिन गायकवाड, सुजित देशमुख, जयकर पाटील, अन्सार चौगुले, विजय कुलकर्णी उपस्थित होते.