शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगरमध्ये आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:26 IST

फोटो ओळ : कुपवाडमध्ये आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, कृष्णा राठोड, आदी उपस्थित होते. लोकमत न्यूज ...

फोटो ओळ : कुपवाडमध्ये आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, कृष्णा राठोड, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरामधील प्रभाग आठचे नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे दीडशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, कृष्णा राठोड, महेश सागरे, सुनील कुंभार, अनिल माने, आदींसह भागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात ईसीजी तपासणी, ब्लडप्रेशर, रक्तातील साखरेचे प्रमाण यांसह शरीरातील महत्त्वाच्या मोफत तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.