शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

वाळू तस्करांकडून तेरा लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST

महसूलची धडक कारवाई : आटपाडी तालुक्यातील अठ्ठावीस जणांवर कारवाई

आटपाडी : गेल्या दहा वर्षात महसूल कर्मचाऱ्यांनी प्रथमच डिसेंबर महिन्यात २८ वाळू तस्करांवर कारवाई करुन १0 लाख ७७ हजार ७८0 रुपये व दंडासह एकूण तब्बल १३ लाख ३१0 रुपये वाळू तस्करांकडून वसूल केले आहेत. महसूल विभागाची पथके २४ तास तैनात केल्याने वाळू तस्करांची पंचाईत झाली आहे.महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केलेल्या वाहन मालकांची नावे आणि त्यांच्याकडून दंडासह वसूल केलेली रक्कम अशी- ज्ञानू हणमंत जाधव (रा. आटपाडी)- १000३५ रुपये, रणधीर देवडकर (रा. आटपाडी)- २५00 रुपये, अमर चव्हाण (रा. आटपाडी)- २५00 रुपये, आबा बापू खताळ (रा. बनपुरी)- ३0 हजार, तानाजी वाघमोडे (रा. घाणंद)- ३0 हजार, पोपट जमदाडे (रा. पलूस)- ५0 हजार, धोंडिराम शिंत्रे (ता. तासगाव)- ५0 हजार, उमेश चावरे (रा. इचलकरंजी)- ५0 हजार, पोपट जमदाडे (रा. पलूस)- ६६ हजार ६५५, बिलाल खाटीक (रा. कवठेमहांकाळ)- ६६ हजार ६५५, राजू घाटगे (रा. कवठेमहांकाळ)- ६६ हजार ६५५, मोहन खरात (रा. सिध्देवाडी)- १ लाख ३३ हजार ३१0, सत्यपाल भगत (रा. खानापूर)- १ लाख ३३ हजार ३१0, सम्राट कोरे (रा. यळगूड)- ९९ हजार ९६५, श्रीकांत मिसाळ (रा. आटपाडी)- ३0 हजार ९६५, श्रीमंत मिसाळ (रा. आटपाडी)- ३0 हजार, संतोष देशमुख (रा. देशमुखवाडी)- ३0 हजार, बाळू माने (रा. मिरज)- ५0 हजार, दीपक भोसले (रा. पुजारवाडी)- ३0 हजार, जयदीप भोसले (रा. नेलकरंजी)- २0 हजार ३५, बजरंग इंगवले - २ हजार ३५, दिलीप बालटे (रा. आटपाडी)- ३0 हजार, गुलाब चव्हाण (रा. पुजारवाडी)- ३0 हजार, प्रशांत जुगदर (रा. जांभुळणी)- ३0 हजार, तानाजी जाधव (रा. वलवण)- ३0 हजार, अवधूत यादव (रा. खानापूर)- ६६ हजार ६५५, प्रमोद आटपाडकर (रा. विठलापूर)- ३0 हजार. असा एकूण १३ लाख ३१0 रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे.तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्यासह मंडल अधिकारी बी. पी. यादव, अतुल सोनवणे, एस. ए. शिंदे, जे. के. बागवान, नीलेश भांबुरे, मल्हारी करांडे, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख, व्ही. एस. पाटील, आर. एम. कोळी, ए. जे. बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)