शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उठावसाठी साडेअकरा कोटींची वाहन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST

घनकचरा व्यवस्थापनासाठी १४ व्या वित्त आयोगातून ११ कोटी ४० लाख ७८८ रुपयांची विविध प्रकारची वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ...

घनकचरा व्यवस्थापनासाठी १४ व्या वित्त आयोगातून ११ कोटी ४० लाख ७८८ रुपयांची विविध प्रकारची वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यावर महासभेत चर्चा झाली. उपमहापौर आनंदा देवमाने, करीम मेस्त्री, वहिदा नायकवडी, स्वाती शिंदे, शेखर इनामदार यांनी शहरातील घनकचरा गोळा करण्यासाठी वाहन खरेदी महत्त्वाची आणि गरजेची असल्याचे सांगितले.

गजानन मगदूम म्हणाले की, स्थायी समितीने घनकचरा प्रकल्प निविदा प्रक्रिया रद्दच्या ठराव केला असताना, वाहन खरेदी कशासाठी?

यावर आयुक्त कापडणीस म्हणाले की, निविदा प्रक्रिया रद्दचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. त्याचा आणि वाहने खरेदीचा काही संबंध नाही. दोन्ही वेगळे विषय आहेत. वाहने खरेदी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे. त्यातील ३२ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयोगाची मुदत संपली असली, तरी निधी खर्च करण्याला कालमर्यादा नाही.

त्यासाठी मनुष्यबळ कसे भरती करणार, वाहनांच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉप कुठे आहे, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वापरता येतो का, असे प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले.

चौकट

माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट

सभेत शासन आदेशाप्रमाणे माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता कर म्हणजे केवळ २२ टक्के सामान्य कर वगळला जातो. इतर कर तसेच असतात. त्यामुळे एकूणच सूट द्यावी, अशी मागणी ॲड. स्वाती शिंदे यांनी केली.