शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सहकार पॅनलच्या नेतृत्वाखालीच ‘कृष्णा’ची प्रगती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

सांगितले. ताकारी (ता. वाळवा) येथे झालेल्या एका बैठकीत विनायक पाटील यांनी सहकार पॅनलचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांचे ...

सांगितले.

ताकारी (ता. वाळवा) येथे झालेल्या एका बैठकीत विनायक पाटील यांनी सहकार पॅनलचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत, सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी रेठरे हरणाक्ष–बोरगाव गटातील उमेदवार जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अतुल भोसले म्हणाले, की विनायक पाटील हे जयंत पाटील यांचे विश्वासू शिलेदार आहेत. त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाने राजारामबापू दूध संघाला नावारूपाला आणले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे सहकार पॅनलला मोठे बळ प्राप्त झाले आहे. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी नेहमीच कृष्णा कारखाना राजकारणापासून अलिप्त ठेवला आहे. तोच वारसा जपत सभासदहित हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही कार्यरत आहोत आणि इथन पुढेही कार्यरत राहू.

यावेळी सरपंच अर्जुन पाटील, शशिकांत पाटील, जगन्नाथ पाटील, शिवाजी पाटील, नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, सुबराव पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, सुभाष पाटील, सागर पाटील, जे. जे. पाटील व सर्व सभासद उपस्थित होते.

फोटो : १९ शिरटे १

ओळी : ताकारी (ता. वाळवा) येथे राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते डॉ. अतुल भोसले यांचा सत्कार करण्यात आला.