शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत कृष्णा घाटावर संभाव्य पूर आपत्ती बचाव प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेतील कृष्णा घाट येथे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निशमन विभागाने संभाव्य पूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : मिरजेतील कृष्णा घाट येथे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निशमन विभागाने संभाव्य पूर आपत्ती बचावकार्य प्रात्यक्षिक केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, प्रभाग समिती सभापती गायत्री कुळ्ळोळी उपस्थित होत्या.

दोन वर्षांपूर्वी महापुरामुळे सांगली मिरजेच्या कृष्णा नदीकाठावरील जनजीवन उद्‌ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन संभाव्य पूर परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज असल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पुरामध्ये बचावकार्यासाठी लागणाऱ्या बोटी, लाईफ गार्ड जॅकेट यांची चाचणी घेण्यात आली. कृष्णा नदीपात्रात अग्निशमन विभागाने पुरात अडकलेल्यांच्या बोटीच्या सहाय्याने बचावाची प्रात्यक्षिके केली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे व जवान यात सहभागी होते.

पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी व नगरसेवकांनी बोटीतून फेरफटका मारून पाहणी केली. यावेळी नगरसेवक करण जामदार, नगरसेविका संगीता हारगे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, अभिजित हारगे, गजेंद्र कल्लोळी यांच्यासह अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.