शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

सांगली : कुपवाड ड्रेनेज जागा खरेदीचा पंचनामा महासभेत गोंधळ : पुन्हा भिजत घोंगडे, ठोस निर्णयच नाही; नाला-सिटी पार्कची जागा खरेदी रोखली

सांगली : येतगावात ३२ वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने दारूबंदी ग्रामदैवत धर्मनाथावरील श्रद्धेमुळे ग्रामस्थ झाले व्यसनमुक्त : इतर गावातील भाविकांनाही दिली जाते सूचना

सांगली : तासगावातील स्वच्छतेच्या वादग्रस्त ठेक्याची सखोल चौकशी होणार... मुख्याधिकाºयांचा इशारा : राष्टÑवादीच्या संस्थांचे बोगस दाखले जोडून घेतला ठेका

सांगली : महामंडळांसाठी सांगली भाजपमध्ये रस्सीखेच जोरदार तयारी : बड्या नेत्यांकडूनही ताकद पणाला, इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णयाची कसरत...

सांगली : अथणीजवळ अपघातात चार ठार शाळेची मोटार-दुचाकीची धडक : जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

सांगली : ‘चला एकत्र येऊया’ने नोंदविला विक्रम अभूतपूर्व गर्दी : गीत, संगीत आणि विनोदाच्या संगतीत रमले सांगलीकर; कलाकारही भारावून गेले

सांगली : मिरजेत दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस हवालदारावर गुन्हा

सांगली : सांगलीच्या व्यापारी संकुल प्रकरणाची चौकशी ठप्प, आदेश देऊनही अद्याप काहीही हालचाल नाही

सांगली : सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा

सांगली : शिराळा येथील भ्रष्टाचाराचा भांडाफोड काँग्रेसने केला उघड : नगरपंचायतकडून मर्जीतल्या लोकांंना मनमानी पध्दतीने टेंडर देण्याचा घाट