शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा कळंबा टोलनाका उद्ध्वस्त : ‘एन. डी.’

By admin | Updated: October 26, 2014 00:35 IST

कृती समितीचा बैठकीत इशारा : ग्रामपंचायतीची परवानगी उद्यापर्यंत घ्या; तणावाचे वातावरण

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे शेतातील वस्तीवर राहिलेल्या शेतमजुराच्या झोपडीत दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त ताटात ठेवलेल्या १५ हजार ६०० रुपयांच्या रोख रकमेसह अडीच तोळे सोन्याचे दागिने असा ७५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात दोघा चोरट्यांनी पळवला. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास घडली. घरातील लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.याप्रकरणी जोतिराम बाळाप्पा मिसाळ (वय २५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मिसाळ कुटुंबासह जुनेखेड-वाळवा रस्त्यावरील पाखले मळ्याजवळील देशमुख वस्तीवरील छप्परवजा घरात कुटुंबासह राहतात. त्यांचा पॉवर ट्रिलरचाही व्यवसाय आहे. २३ तारखेला त्यांच्या झोपडीसमोरच्या पडवीत त्यांच्या कुटुंबाने लक्ष्मीपूजन केले. यावेळी त्यांनी पूजनासाठी १५ हजार ६०० रुपयांची रोकड तसेच पत्नी, मुलगी यांच्याकडील सोन्याच्या रिंगा, अंगठी, मणी मंगळसूत्र, सोन्याचे मणी असे अडीच तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. पूजन केलेल्या पडवीला प्लॅस्टिकच्या कापडाची कमान व दरवाजा आहे. त्या रात्री मिसाळ कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास मिसाळ हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना दोघेजण झुडपातून पळून जात असलेले दिसले. त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर घरातील इतर लोकही उठले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी पडवीतील कपाटात बघितल्यावर सर्व दागिने व रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)