शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हॉटेलमध्ये एकाची आत्महत्या

By admin | Updated: January 13, 2016 23:20 IST

नैराश्येतून कृत्य : मित्रांनी फसवल्याचा चिठ्ठीत उल्लेख

सांगली : शहरातील बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल प्रभूप्रसादमध्ये सुहास श्रीनिवास नाईक (वय ५५, रा. निपालिया, इंदोर) याने बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खोलीत सहापानी चिठ्ठी सापडली असून, त्यात काळ्या जादूच्या नादाला लागून आपली कोट्यवधीची फसवणूक झाल्याने नैराश्य आल्याचे म्हटले आहे. याबाबत शहर पोलिसांत नोंद झाली आहे. सुहास नाईक गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल प्रभुप्रसादमध्ये उतरले होते. सकाळी त्यांनी वेटरशी चर्चाही केली होती. पण दुपारनंतर त्यांनी कोणासही बोलाविले नाही. वेटरने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब वेटरने हॉटेलचालकास सांगितली. त्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेऊन दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता, खोलीतील पंख्याला नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. हॉटेल चालकाने तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली काढून विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविला. नाईक यांच्या खोलीची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांना सहापानी चिठ्ठी सापडली. काळ्या जादूच्या नादाला लागल्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याशिवाय आपला घटस्फोट झाला असून मित्रांनीच आपल्याला लुटल्याचा उल्लेख या चिठ्ठीत आहे. चिठ्ठीत सातजणांचे मोबाईल नंबरही आहेत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, याचा तपास पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)