शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जत-अथणी मार्गावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST

जत : जत ते अथणी रस्त्यावर जतपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ...

जत : जत ते अथणी रस्त्यावर जतपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. श्रीशैल बाळाप्पा चिंतामणी (वय ६०, रा. वज्रवाड, ता. जत) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जत पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीशैल चिंतामणी हे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता जत ते अथणी मार्गावरून वज्रवाडहून जतकडे बॅंकेच्या कामासाठी येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यामुळे चिंतामणी हे दुचाकीसह रस्त्याकडेला जाऊन पडले. त्यांचे डोके दगडावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठा रक्तस्त्राव झाला.

या घटनेबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. धडक देऊन पलायन केलेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला; परंतु त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग थोरात करत आहेत.

चाैकट

हेल्मेट असते तर...

श्रीशैल चिंतामणी यांनी डोक्यवर हेल्मेट परिधान केले नव्हते. यामुळे अपतातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यु झाला. जर त्यांनी हेल्मेटचा वापर केला असता, तर त्यांचे प्राण वाचले असते.