शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांसाठी पौष्टिक जेवणाचे नो टेंशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात ...

सांगली : जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेवण पुरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांना आठवडाभर काय जेवण असावे याबाबतचा ‘चार्ट’ देण्यात आला आहे. दररोजच्या जेवणात विविधता ठेवण्यात आल्याने रूग्णांना दिलासा मिळत आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना जेवण, चहा, नाष्टा याची सोय केली जाते. यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन केले आहे. जेवण पुरविण्यासाठी व्यक्तींची नेमणूक केली असून त्यांना बिलेही वेळेत दिली आहेत. तालुका पातळीवरच बिलांचे नियोजन असले तरी जिल्हा प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात मात्र, जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदारांना वेळेत बिले मिळत नसल्याचे चित्र असले तरी त्याचा कालावधी कमी आहे. सांगलीत जिल्हा क्रीडा संकुलात प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर सुरू आहे तर मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महापालिकेच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी वेळेत बिले मिळत असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. मिरज येथे तर जेवण तयार करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे तेथील बिलांचा विषयही येत नाही.

चौकट

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर ११

सध्या दाखल रूग्ण ---

कोट

इस्लामपूर येथील शासकीय रूग्णालयात सध्या उपचार घेत आहे. प्रशासनाकडून मिळत असलेले जेवण चांगल्या दर्जाचे आहे. अगदी घरातील जेवणासारखे असते त्यामुळे काहीही वाटत नाही. जेवणासह सकाळचा नाष्टा व चहा तसेच इतर सुविधाही समाधानकारक आहेत.

कोट

सांगली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. रोज वेगवेगळे जेवण देण्यात येते. त्यामुळे आजारपणातही चव मिळत आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली व्यवस्था चांगली असून दोन्ही वेळेस चांगले जेवण मिळत आहे.

कोट

कोरोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांना तितकाच पौष्टिक आहार मिळावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तालुका पातळीवरूनच याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तरीही रूग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात यावे याबाबत सूचना दिल्या आहेत.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी