शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नव्या खरेदी कराची बैठक निर्णयाविनाच

By admin | Updated: July 3, 2014 01:01 IST

तिढा एलबीटीचा : काहींचे समर्थन, तर काहींचा विरोध

सांगली : राज्य शासनाने एलबीटीला पर्याय म्हणून दिलेला खरेदीकर स्वीकारण्यावरून आज रात्री एलबीटीविरोधी कृती समितीच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. काही व्यापाऱ्यांनी खरेदी कराचे समर्थन केले, तर काहींनी शासनाची भूमिका स्पष्ट नसल्याने त्याला विरोध केला. चार महिन्यानंतर नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर निर्णय घेऊ, अशी भूमिकाही काहींनी घेतली. एलबीटी हटाव कृती समितीच्यावतीने रात्री व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाच्या नव्या खरेदी कराच्या प्रस्तावाची माहिती अतुल शहा यांनी दिली. ते म्हणाले की, राज्य शासन दिवाळखोरीत असून सध्याची परिस्थिती पाहता, विनापर्याय एलबीटी हटविणार नाही. नव्या करात एलबीटीतील जाचक अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. व्हॅटच्या कायद्यात सुधारणा करून खरेदी कराची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या कराचे दरही शासनच निश्चित करणार आहे. कृती समितीने पाच टक्के व्हॅटपर्यंत एक टक्का आणि १२.५० टक्के व्हॅटवर दीड टक्का खरेदीकर आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्हॅटचे रिटर्न भरताना त्यात केवळ वेगळे चलन भरावे लागेल. हा निधी थेट महापालिकांना दिला जाणार आहे. हा कर केवळ साडेचार हजार व्हॅटधारकांनाच लागू होणार असून उर्वरित १७ ते १८ हजार लहान-मोठे व्यापारी करमुक्त होणार आहेत. शिवाय अभियंते, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, शाळा यांनाही कर लागू होणार नाही. व्हॅटमध्ये माफी असलेल्या वस्तू नव्या करातही कायम राहणार आहेत. शासनाने जीएसटी लागू झाल्यानंतर या कराचा समावेश करण्याची ग्वाहीही दिल्याचे शहा यांनी सांगितले. त्यानंतर खरेदी करावर चर्चा झाली. व्हॅटधारक व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. कृती समितीचा उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपतचा सापळा पोलीस ठाण्यातच लागल्याने तेथे उपस्थित पोलिसांचीही गाळण उडाली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांच्याविरुद्ध कुरळप पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद केला आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, २६ जूनला शिराळा पोलिसांनी शंकर थोरात (रा. कार्वे) याला शिराळा हद्दीत बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करीत असताना पकडले होते. या दारूविक्रेत्याने तुझे नाव घेतले आहे, असे फौजदार देशमुख यांनी कार्वे येथील बीअर शॉपी मालकास सांगितले. गुन्हा दाखल करून तुझ्या दुकानाचा परवाना रद्द करतो, असे धमकावून देशमुख यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.कार्वे येथील तक्रारदाराने आज सकाळी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन ही तक्रार नोंदवली. विभागाच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. फौजदार देशमुख यांनी लाच मागितल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यानुसार दुपारी चारच्या सुमारास सापळा लावल्यानंतर फौजदार देशमुख यांनी तक्रारदाराकडून मागितलेली दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यावर तेथेच चार वाजून पाच मिनिटांनी त्यांना पथकाने रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे, पोलीस निरीक्षक हरिदास जाधव यांच्यासह प्रकाश पवार, लक्ष्मण मोरे, सुनील राऊत, सचिन कुंभार यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)