शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार ठरवण्यासाठी महाडिक गटाची सोमवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST

इस्लामपूर : भाजपचे नेते राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंचे इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील प्रत्येक गटात कार्यकर्ते आहेत. त्यातील ‘कृष्णे’साठी इच्छुक ...

इस्लामपूर : भाजपचे नेते राहुल आणि सम्राट महाडिक या बंधूंचे इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील प्रत्येक गटात कार्यकर्ते आहेत. त्यातील ‘कृष्णे’साठी इच्छुक कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून पेठ नाका येथे संपर्कात आहेत. महाडिक बंधूंनी अद्यापही कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. सोमवार (दि. ३१ मे) रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे राहुल महाडिक यांनी सांगितले.

महाडिक गटाची नेर्ले-तांबवे गटात कार्यकर्त्यांची फळी आहे. सहकार पॅनलकडून नेर्लेतील संजय नारायण पाटील, विद्यमान संचालक गिरीश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांच्या घरातील महिला इच्छुक आहेत. त्यांचे काही कार्यकर्ते इतर गटांकडूनही इच्छुक असल्याचे दिसते. नेर्लेतील उमेदवार निवडणे महाडिक बंधूंना आव्हान आहे.

बोरगाव-रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र या गटातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्तेही उमेदवारी मिळण्यासाठी तिन्ही गटांकडे संपर्क साधून आहेत. परंतु, उमेदवार निवडीचे आव्हान असून, सर्वच कार्यकर्त्यांची सोमवारी (दि. ३१) रोजी बैठक घेऊन उमेदवारी निवडीचा निर्णय घेणार असल्याचे महाडिक बंधूंनी स्पष्ट केले आहे.

फोटो : राहुल महाडिक, सम्राट महाडिक