शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. पणन महामंडळ व विष्णूअण्णा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. पणन महामंडळ व विष्णूअण्णा संघातर्फे ‘नाफेड’साठी हरभरा खरेदी केला जाणार आहे. विष्णूअण्णा संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी पणन महामंडळाचे डी. आर. पाटील, शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रमेश चौगुले, व्यवस्थापक सुभाष मस्कर, सूर्यकांत शिंदे, बाजार समितीचे सचिव एम. पी. चव्हाण, पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी हरभरा जास्तीत जास्त विक्रीसाठी समितीत आणण्याचे आवाहन डी. आर. पाटील यांनी केले. त्यासाठी विष्णूआण्णा खरेदी-विक्री संघाकडे ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. शासनाने आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपये निश्चित केली आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी केले.