शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंगलादेवी शिंदे यांचा विकास फौंडेशनतर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST

फोटो : चिकोडी येथील मंगलादेवी शिंदे यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणूर, जिल्हा पोलीसप्रमुख महेश मेघनावर यांच्याहस्ते पुरस्कार वितरण ...

फोटो : चिकोडी येथील मंगलादेवी शिंदे यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणूर, जिल्हा पोलीसप्रमुख महेश मेघनावर यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

आष्टा : चिकोडी (जि. बेळगाव) येथे आयोजित आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आष्ट्याच्या माजी नगराध्यक्षा मंगलादेवी विलासराव शिंदे यांना राष्ट्रीय ग्रामीण विकास फौंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

मंगलादेवी शिंदे यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, गुलबर्गाचे जिल्हा पोलीसप्रमुख महेश मेघनावर, उद्योगपती सुरेश पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय पाटील, अरविंद गट्टी यांच्याहस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मंगलादेवी शिंदे यांनी आष्टा पालिकेच्या नगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य, राज्य नगरपरिषद महासंघ सदस्य म्हणून काम केले. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकासकामांना गती दिली. त्यांनी शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला

या पुरस्कार वितरणवेळी शंकरराव शिंदे, दिलीपराव शिंदे, मयूर धनवडे, हिम्मत पाटील, शहाजी पाटील, माधव कुलकर्णी, अक्षय देवकर, किरण जगदाळे उपस्थित होते.