शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘महालक्ष्मी’ शेतकऱ्यांना हमीभाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

फोटो ओळ : वाळवा येथे महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीचे भूमिपूजन व्ही. डी. वाजे व कांचन वाजे यांच्या हस्ते ...

फोटो ओळ : वाळवा येथे महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीचे भूमिपूजन व्ही. डी. वाजे व कांचन वाजे यांच्या हस्ते झाले. यावेळी गौरव नायकवडी, स्नेहल नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, भगवान पाटील, नंदू पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि हजारो महिलांच्या हातांना काम देण्यासाठी ‘हुतात्मा’च्या महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली आहे. यात महिला व बचतगटांना वाव आहे, असे प्रतिपादन संस्थापक-प्रवर्तक गौरव नायकवडी यांनी केले.

महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. तत्पूर्वी या कंपनीच्या बांधकामाचा प्रारंभ स्थापत्य अभियंता व्ही. डी. वाजे आणि कांचन वाजे यांच्या हस्ते झाला.

नायकवडी म्हणाले, कंपनीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. कंपनीत फ्रेश फुड व्यवसाय केला जाईल. द्राक्षे, डाळिंब, मका, आदींपासून उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच अंबा पल्प, टोमॅटो साॅसचेही उत्पादन होईल. हा बारमाही प्रकल्प आहे. उसाला १४ महिने पाणी देण्यापेक्षा तीन महिन्यांत ताज्या फळांची पिके शेतकऱ्यांना घेता येतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

यावेळी सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, सरपंच दीपाली शिंदे, सरपंच प्रमिला यादव, पंचायत समितीच्या सदस्या वैशाली जाधव, प्रोजेक्ट प्रमुख स्नेहल नायकवडी, उमेश घोरपडे, मानाजी सापकर, संजय अहिर, डाॅ. राजेंद्र मुळीक, डाॅ. अशोक माळी, संजय खोत, वैभव खोत, भगवान पाटील, नंदू पाटील उपस्थित होते.