शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याचा तोटा ३१७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:03 IST

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा तोटा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा तोटा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत वाढत्या तोट्याबाबत सभासदांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ऊस उत्पादकांची वर्षातील बिले गळीत हंगामापूर्वी मिळतील, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.वसंतदादा कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखाना दि. ३१ मार्च २०१६ अखेरीस २७० कोटी ३२ लाख ७९ हजार ६०९ रुपये तोट्यात होता. मागील गळीत हंगामामध्ये कारखान्यास पुरेसा ऊस उपलब्ध झाला नसल्याने एका वर्षात ४७ कोटी सहा लाख ७६ हजार ८६२ रुपयांची भर त्यात पडली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१७ अखेर तोट्याचा आकडा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अहवालात नमूद केले आहे.