शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘लोकमत’ सखी मंच नोंदणी स्थळ

By admin | Updated: January 23, 2015 23:42 IST

सभासदांना आवाहन : सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसादात सुरूवात

सांगली : ‘लोकमत’ सखी मंचतर्फे सखी मंच सभासद नोंदणी २३ जानेवारी २०१५ रोजी मोठ्या दिमाखात सुरु झाली आहे. सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून सभासद ५०० रुपयांच्या तीन कढर्इंचा सेट, ११०० रुपयांच्या सुवर्णस्पर्शतर्फे बांगड्या, १०० रुपयांचे माय डायट पुस्तक, सखी ओळखपत्र, तसेच १,८०,००० चा भव्य लकी ड्रॉ, ५००० रुपये किमतीचे मोफत कूपन, अशा आकर्षक भेटवस्तू आहेत. सखी सदस्य नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सखी मंच नोंदणी स्थळ : चंदन उमेश विचारे - ८००७१५६९२०, रविवार पेठ, माधवनगर, सुनीता रावसाहेब रुपनूर- ८०८७२४६५१९, शिवप्राईड, अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, १०० फुटी रोड, सांगली, फॅशन मंत्रा - मेन रोड, सोमवार पेठ, माधवनगर. सुनीता शेरीकर - हरिपूर. ९८९०९२४२४६, अवंतिका शिंंदे - शिवाजी चौक, कर्नाळ. २४५४१६६, वैशाली खटके - वसंतनगर, मौजे डिग्रज. ९९७०७९६७५६, योगिनी बापट - विश्रामबाग, सांगली. ९४२३२६८८२०, अलका पाटील - माळी गल्ली, सांगली. ७७९८७१८८१४, जयश्री कुरणे - नदी वेस कुरणे गल्ली, मिरज. ९३७०४४३१११, आरना क्रिएशन - नागोबा मंदिरसमोर, राम मंदिर रोड, सांगली, वैशाली पडळकर - १०० फुटी रोड, सांगली. ७२७६०८२९९०, शांता खेमलापुरे - शिंंदे मळा, सांगली. ९४२३८७१६९९, कशिश ड्रेसेस - हरभट रोड, सांगली. फोन - २३२९४४४, रेखा पाचोरे - जैन बस्तीजवळ, वखारभाग, सांगली. २६२०६६९, माया शितोळे - गावभाग, सांभारे रोड, सांगली. ९२२६७६८५९०, सीमा लाड - जैन मंदिरजवळ, कुपवाड. ९८२२७२६८६७, नीलकमल डागा - सोमवार पेठ, माधवनगर. ९४०४२८४९३९, जया जोशी - सार्थक बंगला, कुपवाड रोड, सांगली. ९८२२५९१६२५, सुजाता पाटील (धुळगावकर) - कुपवाड रोड. सांगली. ७५०७३०५२८६, मालती घोडके - लक्ष्मीनगर, कुपवाड रोड, सांगली. ९८२२२१५४५६, मीनल कुडाळकर - एसटी स्टँडजवळ, कोल्हापूर रोड. ९४२३८७२४१६, रेखा सरनोबत - चंद्रिका अपार्टमेंट, विकास चौक, सांगली. ९९२२९५७०९५, संगीता हारगे - बसवेश्वर चौक, बुधवार पेठ, मिरज. ९६६५७५९७५९, सुनीता दोशी - मीरा हौसिंंग सोसायटी, सांगली. ९४२२३०१२०८, भाग्यश्री कवठेकर - आर. पी. पाटील चौक, कुपवाड. ९४२३७३४५९९, शिल्पा शिरगावकर - हरिपूर रोड, काळी वाट, सांगली. ८६००७९११७७, उषा जाधव - मंगलमूर्ती कॉलनी, मायमाऊली अपार्टमेंट, सांगली. ९४२११२७१०१, गीतांजली देसाई - कृष्णामाई निवास, हायस्कूल रोड, मिरज. ९१५८९७०७९८, गीतांजली उपाध्ये - वाडीकर मंगल कार्यालयशेजारी, सांगली. ९८२३९०१००८, शोभा कुलकर्णी - वारणाली रोड, माळी कॉलनी, विश्रामबाग. ९९२१९५९६२६, गोकुळा चौगुले - ‘कृष्णा’ निवास, अभिनंदन कॉलनी, संजयनगर ९४२३०१८७७४, तनुजा शेख - अलंकार दालन, दांडेकर हॉलजवळ, विश्रामबाग. ९१७५८०९७३१, रागिणी सावगाव - क्रांतिसिंंह नाना पाटील हौसिंंग सोसा., विजयनगर ९९७५१८५७९७. (प्रतिनिधी)