शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाेरगाव येथे गुणवंतांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथे प्रजासत्ताकदिनी मुंबई मेट्रोचे सरव्यवस्थापक सुनील देसाई व प्रगतिशील शेतकरी अनिल देसाई यांनी आई-वडिलांच्या ...

बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथे प्रजासत्ताकदिनी मुंबई मेट्रोचे सरव्यवस्थापक सुनील देसाई व प्रगतिशील शेतकरी अनिल देसाई यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ गुणवंत व नैपुण्यप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान केला. बोरगाव हायस्कूलमधील प्राथमिक विद्यालयात माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सुनील व अनिल देसाई यांनी वडील रामचंद्रअण्णा आबासाहेब देसाई व आई इंदुबाई रामचंद्र देसाई यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी सुनील देसाई म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आई-वडिलांनी आम्हाला शिक्षण दिले. परिस्थितीची जाणीव असल्याने व समाजाचे आपण काही देणे लागतो. हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून त्यातून काहीअंशी उतराई होण्यासाठी आपण आम्ही हा उपक्रम राबवत आहाेत.

यावेळी बोरगाव हायस्कूलतर्फे अनिल देसाई व सुनील देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, एस. टी. पाटील, संजय पाटील, डॉ. मुसा मुल्ला, मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, विकास पाटील, उदयसिंह पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

फाेटाे : २७ बाेरगाव १