शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयश्रीताई महिला काँग्रेस अध्यक्षपदी

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

पत्र दाखल : मदनभाऊ गटाला दिलासा

सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रविवारी जयश्रीताई पाटील यांची निवड करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीने तसे पत्र रविवारी पाठविले असले तरी, विद्यमान पदाधिकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती. या निवडीने मदन पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यापूर्वी करोली (एम) येथील तानुबाई पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून जयश्रीताई पाटील यांना अनेक बैठकांना डावलले जात होते. नुकत्याच झालेल्या मिरज तालुक्याच्या बैठकीला त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेही तक्रार केली होती. चव्हाण यांनी याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळेच जयश्रीतार्इंची निवड महिला काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी केल्याची चर्चा आहे. मोनिका पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. जयश्रीतार्इंच्या निवडीने मदन पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला असून निर्णय प्रक्रियेत आता या गटाचे महत्त्व वाढणार आहे. मदन पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या गटाला हा धक्का आहे. (प्रतिनिधी)