शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

भडकंबे येथील वाचनालयाच्या अध्यक्षपदी जंगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

इस्लामपूर : भडकंबे (ता. वाळवा) येथील राजारामबापू सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सदाशिव जंगम यांची, तर उपाध्यक्षपदी भानुदास पाटील यांची निवड ...

इस्लामपूर : भडकंबे (ता. वाळवा) येथील राजारामबापू सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सदाशिव जंगम यांची, तर उपाध्यक्षपदी भानुदास पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्षपदी भगवान बनसोडे, तर कार्यवाहपदी ज्ञानदेव माळी यांना संधी देण्यात आली. वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष विलासराव पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

नूतन कार्यकारिणी अशी : सदस्य : विलासराव पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील, शंकर पाटील, पांडुरंग मोरे, विठ्ठल वडर, सिंधुताई सुधाकर पाटील.

या निवडी तीन वर्षांसाठी करण्यात आल्या आहेत.

फोटो - १००१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज

भडकंबे येथे राजारामबापू सार्वजनिक वाचनालयाचे नूतन अध्यक्ष सदाशिव जंगम यांचा सत्कार विलासराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी भानुदास पाटील, भगवान बनसोडे, ज्ञानदेव माळी उपस्थित होते.