शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास मंचच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री, अमित, इंद्रजितचे यश

By admin | Updated: July 31, 2014 00:19 IST

निकाल जाहीर : सांगलीत आयोजन, तीन गटांमध्ये स्पर्धा

सांगली : बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सांगलीत परीक्षकांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. एसएफसी मेगा मॉलमध्ये दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते नववी या तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.दुसरी ते चौथी या गटासाठी ‘माझं आवडतं कार्टून’, ‘आवडता प्राणी किंवा पक्षी’, ‘बेनिफीट आॅफ होमवर्क’, ‘एज्युकेशन इज इम्पॉर्टंट’ या विषयावर, तर पाचवी ते सातवी गटासाठी ‘सुनीता विल्यम्स’, ‘भारतीय परंपरा’, ‘आई’, ‘माझा आदर्श’, आणि आठवी, नववीसाठी ‘डॉ. अब्दुल कलाम’, ‘माझे स्वप्न’, ‘पर्यावरण रक्षणाची गरज’, ‘प्रगत तंत्रज्ञान’ या विषयांवर सदस्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून पटवर्धन हायस्कूलमधील राहुल संबोधी व द इंग्लिश क्लबचे संचालक जयंत नागराळे यांनी काम पाहिले. निकाल पुढीलप्रमाणे : दुसरी ते चौथी : गायत्री पाटील (प्रथम), मल्हार पाटील (द्वितीय), अक्षरा खैरे (तृतीय), अभिजित विभुते (उत्तेजनार्थ). पाचवी ते सातवी : अमित लाळगे (प्रथम), ओंकार जाधव (द्वितीय), संकेत मोरे (तृतीय), श्रद्धा तोडकर, स्वरांजली झांबरे, साक्षी यळगुडे, स्वप्ना अडसट्टी, प्रणव पोळ, सानिका खोत, निधी कुलकर्णी, प्रतीक्षा पाटील, सायली चौगुले, प्रज्ञा माळकर (उत्तेजनार्थ). आठवी ते नववी : इंद्रजित मोरे (प्रथम), वैभव माने (द्वितीय), विश्वजित लोहार (तृतीय), प्रथमेश पाटील, प्रीती खाडे, प्राजक्ता चौगुले, श्रेया चौगुले, मनीषा घोडके (उत्तेजनार्थ). (प्रतिनिधी)