शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धावडवाडीजवळ अपघातात मिरजेचे चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:22 IST

जत : विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिल्याने कारमध्ये बसलेले मकरंद ग्रामोपाध्याय, सचिन ...

जत : विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिल्याने कारमध्ये बसलेले मकरंद ग्रामोपाध्याय, सचिन हंडीफोड, संभाजी बंडगर, अरुण कुलकर्णी (सर्व रा. मिरज) हे जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान धावडवाडी (ता. जत) गावाजवळ घडली. याप्रकरणी मकरंद ग्रामोपाध्याय यांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की, मकरंद ग्रामोपाध्याय हे धावडवाडीजवळ गाडीच्या शेजारी थांबले असताना ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १०/ ७०५८) ने पाठीमागून जोरदार येऊन गाडीला धडक दिली. त्यामुळे कारमध्ये बसलेले वरील चार जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर तेथेच सोडून पलायन केले. जत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.