शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात घरफोड्या करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

विटा : विटा शहरातील नेहरूनगर परिसरात घरफोड्या करून किमती ऐवज लंपास करणाऱ्या चौघांना विटा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कृष्णा ...

विटा : विटा शहरातील नेहरूनगर परिसरात घरफोड्या करून किमती ऐवज लंपास करणाऱ्या चौघांना विटा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कृष्णा ऊर्फ लाल्या नारायण भिसे (वय २०), साई ऊर्फ बालाजी सादू साठे (१९), अनिल बबन पाटोळे (२१) व आदित्य कैलास भिंगारदेवे (२१, सर्व रा. नेहरूनगर, विटा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विटा येथील नेहरूनगर उपनगरात गेल्या दीड महिन्यात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल होता. या घरफोडीतील संशयितांबद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नेहरूनगर येथेच राहणारे संशयित कृष्णा ऊर्फ लाल्या भिसे, साई ऊर्फ बालाजी साठे, अनिल पाटोळे व आदित्य भिंगारदेवे यांना ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी नेहरूनगर भागात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यातील एका घरफोडीतील ३२ इंची एलसीडी व एक लहान पाण्याचा विद्युत पंप असा २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. एन. महाडिक, एच. के. लोहार, राजू भिंगारदेवे, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, चेतन सानप, सुजित देवराय यांनी ही कारवाई केली.