शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धतीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST

विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती ...

विटा : पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. जैवइंधन आणि सेंद्रीय खतनिर्मिती करणारा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मंगरूळ येथे उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.

मंगरूळ (ता. खानापूर) येथे सयाजीनंद अ‍ॅग्रो प्रोड्युसरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन व सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार बाबर बोलत होते. यावेळी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष अशोकराव शिंदे, कार्यकारी संचालक राहुल शिंदे, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, बाजार समितीचे सभापती राहुल साळुंखे, कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, एम.सी.एल.चे वैभव चव्हाण, अजित पाटील उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर म्हणाले, शेतात पाणी आल्यानंतर जिरायत जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. सध्या ऊस, द्राक्ष, फळबागा यांकडे जास्त कल दिसत आहे. उसाला केंद्र सरकार अनुदान देत असल्याने साखर उत्पादन होत आहे. आपल्यापेक्षा परदेशातील साखर स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसपिकासह फळबागांना पर्याय शोधला पाहिजे.

अशोकराव शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी वैभव चव्हाण, प्रकाश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब जाधव, आनंदराव सुर्वे, अविनाश जाधव, रवींद्र शिंदे, शिवाजी पवार, अजित साळुंखे, नामदेव जाधव उपस्थित होते. कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी आभार मानले.

फोटो - ०३०७२०२१-विटा-मंगरूळ : खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे सांगली जिल्ह्यातील पहिल्या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार अनिल बाबर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अशोकराव शिंदे, सभापती महावीर शिंदे, वैभव चव्हाण, राहुल साळुंखे उपस्थित होते.