शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हमालाची शेतकरी, चालकास मारहाण

By admin | Updated: January 10, 2016 01:01 IST

सांगलीतील घटना : टेम्पोवर दगडफेक

सांगली : किरकोळ वादातून हमालाने शेतकरी व चालकास शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. मोहन नाना सरगर (रा. सांगली) असे या हमालाचे नाव आहे. त्याने टेम्पोवर दगडफेकही केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी अनिल तात्यासाहेब बिसले (वय ३२, रा. कोसारी, ता. जत) व टेम्पोचालक राजेश हरिश्चंद्र पवार (२५, शेगाव, ता. जत) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. अनिल बिसले यांची कलिंगडची शेती आहे. शुक्रवारी त्यांनी दिवसभर शेतातील कलिंगड काढली होती. कलिंगड विक्रीसाठी विष्णूअण्णा फळमार्केटमध्ये आणण्यात आली होती. यासाठी त्यांनी राजेश पवार यांचा टेम्पो (क्र. एमएच १० झेड ४५१४) भाड्याने ठरविला होता. बिसले व पवार दोघेही कलिंगड घेऊन रात्री साडेअकरा वाजता ते मार्केटमध्ये आले. कलिंगड उतरत असताना एक दगड कॅरेटला लागला. याठिकाणी हमाल मोहन सरगर झोपला होता. त्याला राग आला. त्याने कॅरेटला दगड कोणी मारला, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. सरगरने बिसले व पवारला मारहाण केली. त्यानंतर टेम्पोवर दगडफेक करुन पुढील बाजूची काच फोडली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने फळ मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तोपर्यंर सरगर तेथून पसार झाला होता. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)